विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!

प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,
सोन्यासारखा हा दिवस
सिमोल्लंघनाचा हा सण
शमीची पानं सोनं म्हणुन वाटताना
एकमेकांना आपण देऊ या
शब्दांतले सोनेरी कण
आणि साठवुन ठेवूया
त्या सोनेरी आठवणी ...!

दसरा आला दिवाळीची अक्षता घेऊन
नटला आहे गुढी तोरणांची प्रसन्नता लेवून ...!

.... विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
[Img: Esakal]

टिप्पण्या

  1. 🌷 *विजयादशमीच्या शुभेच्छा* 🌷

    सुख दु:खाचा , गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा जीवनप्रवास ...
    अन अशा ह्या प्रवासात कितीतरी प्रेमाची, स्नेहाची अन विश्वासाची नाती साथ देतात...

    अशीच आपली अन आपल्या संपूर्ण परिवाराची अनमोल साथ आम्हास लाभत आहे.
    हे सौभाग्य निरंतर लाभो या आशेसह,
    आपणास व कुटुंबियांना आम्हा सर्वांकडून विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

    आपल्या मानाचा, गौरवाचा, आनंदाचा, आदर्शाचा अन यशोकीर्तीचा ध्वज आसमंतात सतत फडकत राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

    *_आपलेच-_*

    _गिताबाई, रमेश, मिनाताई, दिनेश, कल्पना, प्राची, रुचिता, आर्यन व संपूर्ण खेडकर कुटुंबीय._

    *विठ्ठल वाडी, नारायण नगर, कठोरा रोड, अमरावती.*
    💐💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा