Image by Jody Art via Flickrनिष्ठुर 'तू' या बाणांनी घाव घालतो,
जीव बिचार तडफडणारा श्वास मागतो,
बलिदानाचे मोल आम्ही का न जानतो?
साल जाहले कई, त्या आता कोण जुमानतो?
न्याय-देवता रडते, तिला अन्याय टोचतो,
जीव बिचारा तडफडणारा श्वास मोजतो!!
- चक्रवर्ती ....
![Reblog this post [with Zemanta]](https://lh3.googleusercontent.com/blogger_img_proxy/AEn0k_thGg-6RgtVMaH_-xws9bIjP_vqJNQ-fw767DpCwwFb2Zx4RPtwI5QXs4Gv4ZSTr6C8ursyP5NMC_exNdKkvpuM2dPY0XvHHb9g7p6jafkbqwnG38UKYx6smaEbHHIb2dkmQrKIoF0Fh1iRlEz8vs2W=s0-d)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा