सवाल - जवाब

गाडीच्या पाठीमागे "आईचा आशिर्वाद" लिहिणा-यांचे वडील रागीट असतात काय?


टिप्पण्या

  1. गाडीच्या पाठीमागे "आईचा आशिर्वाद" लिहिणा-यांचे वडील रागीट असतात काय?
    ह्या प्रस्नातच निम्मे ऊत्तर सापडते ...बापाल साहाजिकच वाटते की आपण कमावलेला पैसा का म्हणुन पोराने असा ऊधळावा...शेवटी मातॄ ह्र्दय आहे ते त्यामुळे बापाला राग येणारच ना....१

    उत्तर द्याहटवा
  2. वडिलांच्या गाडीवरसुद्धा हेच लिहिलेला असत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा