मी मराठी वर गप्पाष्टक सुरु ..

नमस्कार !
... मायाजालावरील समस्त मराठी मंडळींना - वेळ असल्यास - बोलण्यास वा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयोगी यावे ह्या हेतुने हे गप्पाष्टक सुरु करण्यात आले आहे.

आपण सर्व जाणकार व सुशिक्षित मंडळी आहात याचा मान राखुन बोलणी व्हावीत व अपशब्दांची देवाण-घेवाण होणार नाही याची काळजी घ्या!

जय मराठी ... ! जय महाराष्ट्र !!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा