मराठा मोडेल पण वाकणार नाही

मराठा मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली
सुर्य कधीच विझनार नाही
प्रयत्न करा किती ही पण
हे कधीच घडणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही
मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही
आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही


FONT PROBLEM ...? VIEW IMAGE VERSION![+/-]





................ मयूर जाधव [९८५०११५१५४]

टिप्पण्या