मी मराठी ... आता मराठी अक्षरात ..!

नमस्कार मंडळी!
एक खुशखबर! अहो, मी मराठी वर आता चक्क मराठी भाषेत लिहिता येते... म्हणजे आता लिखानाचे छायाचित्रबनवन्याची गरज नाही... म्हणजे हे संकेतस्थळ काही अंशी का होईना पण थोड़े फास्ट होईल... :-)

अधिक माहिती इथे आहे.
भेट देत रहा...

आभार!
गुरू!

टिप्पण्या

  1. मी मराठी मराठीत पाहून आनंद झाला...आसच नवीन नवीन सुधारना होत राहो हिच शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा