"हरवला आहे" वाचताना माझी अलेली उत्स्फुर्त प्रतिक्रिया 1. I Meet friends every weekend.. All friends stay nearby. So meet everyone regularly. Right from langoti friends to colg folks. N trust me , there is no happy moment other than this. आणि भेटायच असला की बरोबर भेटतो माणुस. 2. आई ला रोज फोन करतो आणि दर 15 दिवसांनी भेटतो. आणि आता आई ला पुण्यात पण आणणार आहे .. 3. रोज सकाळी हरिपात ऐकतो. Ipod वर अजित कड़कड़ेनचा आवाज...लई भारी आहे राव 4. साइकल पण घेतली परवाच नवीन. त्याबद्दल लिहिणार आहे लवकरच. 5. आणि पोटोबा मधे परवा फोडणीची पोळी पण खाल्ली. 6. शेजर नाही हरवला कारण मित्रांकडे जाउन मज्जा करण्यात तुफान गंमत आहे 7. वासुदेवची मुरली.. Ipod वर खूप भारी ऐकू येतात सगळी गाणी. 8. पुण्यात खूप झाड़े आहेत and I really feel great when I walk on the streets too! 9. बाराखडी.. अरे Blogs लिही मराठीत. मराठी वाच.. कोणी नाही सांगितला म्हनलाय का? उगाच रडू बाई नको होऊ. 10. अनौपचारिकता, निरागसता, उत्स्फुर्तता सगळा काही जपला आहे या मित्रांमुळेच.. आणि गप्पा आणि नाती.. अरे पूर्ण जगात कोणाला शोधून नाही सापडणार असे लोक आहेत सोबतीला 11. आणि मामाचा गाव etc ला चा की वीकेंड ला.. बोच्या 2 दिवस सुट्टी दिली आहे ना तुला..
Khupach chhan aahe.....
उत्तर द्याहटवाVachatana kharokhar mich swatahala
harawale. 'HARAVALA AAHE' kharach
rhudayala sparsh karun gela...
उत्तर द्याहटवा
Kharach aapan roz asech jagto?
उत्तर द्याहटवाKadhi vichar karat nahi aapan kashyachya mage dhavto ahey!
Sangtana nakki sangto FOR OUR FUTURE, mhanje aplya niragas pilla sathi apan svatala harvoon jato.Ani tyala suddha harvayala bhag padto. Kahi diwasani ashi vel yeal ki to pun mhanel me AAI cha padar shodto ahey, tevha tyala padar kay asto hey thavuk asel ka?
"हरवला आहे" वाचताना माझी अलेली उत्स्फुर्त प्रतिक्रिया
उत्तर द्याहटवा1. I Meet friends every weekend.. All friends stay nearby. So meet everyone regularly. Right from langoti friends to colg folks. N trust me , there is no happy moment other than this. आणि भेटायच असला की बरोबर भेटतो माणुस.
2. आई ला रोज फोन करतो आणि दर 15 दिवसांनी भेटतो. आणि आता आई ला पुण्यात पण आणणार आहे ..
3. रोज सकाळी हरिपात ऐकतो. Ipod वर अजित कड़कड़ेनचा आवाज...लई भारी आहे राव
4. साइकल पण घेतली परवाच नवीन. त्याबद्दल लिहिणार आहे लवकरच.
5. आणि पोटोबा मधे परवा फोडणीची पोळी पण खाल्ली.
6. शेजर नाही हरवला कारण मित्रांकडे जाउन मज्जा करण्यात तुफान गंमत आहे
7. वासुदेवची मुरली.. Ipod वर खूप भारी ऐकू येतात सगळी गाणी.
8. पुण्यात खूप झाड़े आहेत and I really feel great when I walk on the streets too!
9. बाराखडी.. अरे Blogs लिही मराठीत. मराठी वाच.. कोणी नाही सांगितला म्हनलाय का? उगाच रडू बाई नको होऊ.
10. अनौपचारिकता, निरागसता, उत्स्फुर्तता सगळा काही जपला आहे या मित्रांमुळेच.. आणि गप्पा आणि नाती.. अरे पूर्ण जगात कोणाला शोधून नाही सापडणार असे लोक आहेत सोबतीला
11. आणि मामाचा गाव etc ला चा की वीकेंड ला.. बोच्या 2 दिवस सुट्टी दिली आहे ना तुला..
So only one advice for you buddy.. get social.