अहो दीपक शिंदे, समजा तुम्ही अमेरिकन बरिस्ता मधे नं जाता पेठेतील एखाद्या ३ रुपयात चहा मिळणार्या उपहार गृहात भेटला असता तर त्या बेडेकर, केळकर अथवा तत्सम नामधारी मालकाने तुम्हाला कांदेपोह्याचा कार्यक्रम करू देत १ तास तिथे वायफळ गप्पा मारत बसू दिले असते का? चहा पिऊन होताच "इथे विनाकारण रिकामटेकड्या गप्पा मारत बसू नये" या पाटीकडे बोट दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला असता. तेव्हा ४५ रु. ही आईस्ड टी ची किंमत नसून त्या वातावरणात सुंदर पोरीबरोबर १ तास बसायची किंमत आहे असं समजा म्हणजे चुना लागल्याचे जास्त दुःख होणार नाही
अहो दीपक शिंदे,
उत्तर द्याहटवासमजा तुम्ही अमेरिकन बरिस्ता मधे नं जाता पेठेतील एखाद्या ३ रुपयात चहा मिळणार्या उपहार गृहात भेटला असता तर त्या बेडेकर, केळकर अथवा तत्सम नामधारी मालकाने तुम्हाला कांदेपोह्याचा कार्यक्रम करू देत १ तास तिथे वायफळ गप्पा मारत बसू दिले असते का? चहा पिऊन होताच "इथे विनाकारण रिकामटेकड्या गप्पा मारत बसू नये" या पाटीकडे बोट दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला असता.
तेव्हा ४५ रु. ही आईस्ड टी ची किंमत नसून त्या वातावरणात सुंदर पोरीबरोबर १ तास बसायची किंमत आहे असं समजा म्हणजे चुना लागल्याचे जास्त दुःख होणार नाही