मी मराठी

गाड्यांच्या मागे लिहिलेल्या खोचक ओळी [line written on vehicles]

  • बघतोस काय ? मुजरा कर .....!
  • बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
  • बघ माझी आठवण येते का ?
  • पाहतेस काय प्रेमात पडशिल
  • साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
  • अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
  • तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
  • अहो, इकडे पण बघा ना...
  • "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
  • थांब लक्षुमी कुंकू लावते!
  • तुमचे लक्ष आमच्याकडे का?
  • लायनीत घे ना भौ
  • चिटके तो फटके!
  • राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
  • अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • १३ १३ १३ सुरूर !
  • नाद खुळा
  • हाय हे असं हाय बग
  • आई तुझा आशिर्वाद.
  • सासरेबुवांची कृपा
  • आबा कावत्यात!
  • पाहा पण प्रेमाणे
  • नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
  • हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!
  • अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
  • हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
  • योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
  • वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
  • गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
  • हेही दिवस जातील
  • नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
  • घर कब आओगे?
  • १ १३ ६ रा
  • सायकल सोडून बोला
  • हॉर्न . ओके. प्लीज
  • "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
  • एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
  • तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं..माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
  • सुसाईड मशिन, मिसगाईडेड मिसाईल, मॉम सेज नो गल्स
  • राजू, चिंटू , सोनू ....!अणि खाली लिहले होते .....बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
  • एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"...खाली लिहिले होते...."ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
  • उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
  • एका टेम्पोच्या मागे..
  • आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

९ टिप्पण्या:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...