मी मराठी

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा....

Ode to sadnessImage by Lisa{santacrewsgirl} via Flickrतुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!

झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!

जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू
तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !!!!!

असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी
असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !!!!!!!!

..........................नितीन

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

९ टिप्पण्या:

 1. जर दिलासा शब्द तू कुणाला
  त्या शब्दांचा तू आदर कर.......
  Kya baat hai!!!! Sunder

  उत्तर द्याहटवा
 2. असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
  असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
  जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !

  New year sathi motivation! Thanks :)

  उत्तर द्याहटवा
 3. छान लिहलय रे... अगदी मनात शिरल यार... अप्रतिम

  उत्तर द्याहटवा
 4. Apratim....,Sundar Kavita aamchyasathi
  publish kelyabaddal
  tuzhe aabhar.

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...