मी मराठी

मराठी चारोळ्या,

profile of a treeImage by serhio via Flickr

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

६ टिप्पण्या:

 1. एसएमएसद्वारे प्रचारावर बंदी नाही

  निवडणूक आयोग वारंवार एसएमएस पाठवून मतदारांना हैराण करणाऱ्या उमेदवारांना रोखण्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. निवडणूक आयोगाचे कायदेशीर सल्लागार एस.के.मेहदीरत्ता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मध्ये एसएमएस किंवा ई-मेलद्वारे प्रचाराबाबत काहीच सांगण्यात आले नाही.

  http://www.marathinewsindia.com/marathi-news/34-marathi-indian-national-news/1642-2009-05-04-18-06-59.html

  उत्तर द्याहटवा
 2. namaskar..... mi vinayak patil.
  tumchi web side chaan ahe,,,,,,,,, mi pan ek kavi aahe.. mala pan mazya kavita prakashit karaychya aahet,,,,,,,,,,,

  उत्तर द्याहटवा
 3. namaskar.........me ganesh chowgule tumchi web side chaan ahe,ani tumche lekh me nehami vel kadun vachto .mala tumchakadun ek lekh haway,,,,mazhya eka navin matrinichya bhavach langan ahe tila wish karnyasati ek lekh pathava..thanks........i love u r web...

  उत्तर द्याहटवा
 4. कोमेजलेल्या फुलाला जगण्याचे मोल नाही....
  निशब्द जगण्याला कधी शब्दांची ओढ नाही ...

  मागून हि न मिळे असे काहीतरी होई ,
  न मागता हि सर्वस्व फुले असे काही तरी देई ...

  विधाता तो म्हणे ....जगणे नाही सोडायचे ,,,
  आत्ता काय बोलू त्याला ....??
  मग काय विरहातील दुखातच श्वास घ्यायचे ?
  मग काय विरहातील दुखातच श्वास घ्यायचे ?......

  --कु .पूजा गिरमल वाघमारे

  उत्तर द्याहटवा
 5. बरसणाऱ्या सरींना माहित नसते कि त्या माती मोल होणार आहेत ...
  वाहणाऱ्या वार्याला हि माहित नसते कि त्याची दिशा बदलणार आहे
  .
  तसेच ...........मला हि काहीच नाही माहित कि.........

  सागर-रुपी जीवनात आत्ता कोणती "लाट " येणार आहे ???
  (सुखाची --कि----दुखाची )
  (मिलनाची ---कि--विरहाची )
  तरीही जगणे नाही सोडणार ..........
  .
  धेर्याने सगळ्यांना सामोरे जाणार
  धेर्याने सगळ्यांना सामोरे जाणार ..:)
  --कु .पूजा गिरमल वाघमारे

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...