मी मराठी वर काय - काय शोधाल?

१३/१/०९

बाप .... [Father - The Real Hero - Marathi Poem]

| | with 13 प्रतिक्रिया |
Song for My Father album coverImage via Wikipediaआईचं गुणगाण खुप केले
पण बिचा-या बापाने काय केले?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट.
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही....

देवकी - यशोदेचं प्रेम मनात साठवा
टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा
रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत
पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ

काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी
आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी
मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी

वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप

जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!!

........................ ईमेल फॉरवर्ड
Reblog this post [with Zemanta]

टिप्पणी पोस्ट करा

13 प्रतिक्रिया:

 1. अनामित म्हणाले...

  अप्रतिम कविता आहे !

 2. ajay kadam म्हणाले...

  Khupach chan

 3. अनामित म्हणाले...

  VERY NICE

 4. अनामित म्हणाले...

  nice 1 realy right

 5. Abhijeet Chemte म्हणाले...

  1 ch number

 6. अनामित म्हणाले...

  खुपच छान....!

 7. lalit pawar म्हणाले...

  excellent piece of information, I had come to know about your website from my friend rani, pune,i have read atleast 8 posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanx a lot once again, Regards, Marathi kavita on father

 8. अनामित म्हणाले...

  best

 9. Anu Anpat म्हणाले...

  Heart touchng

 10. Anu Anpat म्हणाले...

  Very nice

 11. chaitali rajhans म्हणाले...

  A heart touching song

 12. Jagdish Bhangale म्हणाले...

  अप्रतिम

 13. Jagdish Bhangale म्हणाले...

  apratim

वर्गवारीनुसार मराठी लेख पहा