आशा ..

Flowers are beloved for their various fragrancesImage via Wikipediaआशेचा किनारा ईच्छेच्या थेंबांनी,
काठोकाठ भरलेला...

हवा असतो इथे फक्त मायेने वाहणारा वारा,
आशा नसते सत्तेची वा दुबळ्या मोहांची,
लालसा असते - फक्त प्रेमाची आणि फक्त प्रेमाची !!

................................................. सचिन

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या