एक खडूस म्हातारा

Blossoms
Blossoms (Photo credit: ScaarAT)
एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता....
तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले
म्हणून विचारले ..

तर म्हातारा म्हणाला....
आज तुम्ही टाइम विचारला....
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल...

युवक : कदाचित हो...

म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज
भेटू...

युवक : कदाचित हो...

म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल,तेथे
माझी तरुण मुलगी आहे,तिच्या प्रेमात पडाल...

युवक : लाजून,कदाचित हो...

म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर
नेहमी घरी याल,तुमचे प्रेम वाढत जाईल...
मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...

युवक : हसून हो...

म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन
लग्न साठी तिला मागणी घालाल.....
 तेव्हा
..
..
मी तुम्हाला सांगेन
हराम खोर,नालायक मानसा....
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्
नाही...अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून
देऊ शकत नाही..

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा