दिवाळी शुभेच्छा – [Happy Diwali - Marathi Greetings]

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी,
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

-मराठी ग्रीटिंग्स

टिप्पण्या

  1. नमस्कार मित्राणो,
    मे इथे या ब्लॉग वर आल्यावर मला इथे खूप छान छान वाचाईला मिळाले. काही लोकांनी तर हा ब्लॉग खूपच नवीन नवीन माहिती देणारा करण्यात भ्ररपूर हातभार लावला आहे. सध्या माझ्या वाचण्यात एक खूपच छान दिवाळी अंक आला आहे आणि तो तुम्हाला आवर्जून सांगावसा वाटतो.
    त्या दिवाळी अंकाचे नाव आहे "ज्योतिर्गनेश्वर्य-दिवाळी अंक 2012" असे आहे.
    या अंकाच्या संपादीका प्रसिद्ध ज्योतिष्य ज्योतिष विषारद सौ. कांचन सलगनकर व डॉ. नीता निकम यांचे आयुर्वेद, निसॉर्गापचर, वैद्यकीय ज्योतिष विषयावर अप्रतिम लेख वाचायला मिळतील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा