गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...



शांत निवांत शिशीर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकीळेच्या सुरुवाती सोबत,
चैत्र-पाडवा दारी आला!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा