नकळत कहितरि घडावे...........!

हुल्लड बालपन खेळातच रमाव
परिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव
सदा मनि एकच विचार.....वाटते....
अदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.

अभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ
रोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ
कसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

मग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर
वहि बोटावरुन फिरवताना मुलिकडे बघाव रोज
तिच्या होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग
नैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात
सार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.

पदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा
सततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा
काय शिकलो? किति शिकलो? याच गणित तेव्हा कराव
वेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव
अन चाहुल लागावि मनि दुखि होउनि
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.

दिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत
जबाबदारिच ओझ जड होतच राहत
नकळ्त पानावतात डोळे तिचा चेहरा उभा राह्तो
कुठे असेल ति मन भुतकाळात डोकाउ लागत
एक अत्रुप्त इछ्या तिच्या सोबत जगन्याचि
गुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात
क्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.

बापाच नात मग जपाव लागत
त्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात
आपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा
असेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला
सार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक
अन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.

मग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर
नजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब
हाति येते काठि तोच एकमेव आधार
सार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ
उशाकाल होइल का?.....चक्र असे हे नशिबाचे
तरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते
नकळत कहितरि घडावे...........!
नकळत कहितरि घडावे ..........!

......................सन्दिप गोसवि


ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. nice poem.... ata mala chhan kahi teri khaas watate ki mi hi side join keli...really poem r available here r jaberdust.

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chan aahe. Very touching. Pan man khup aswasth hote kavita vachalyavar.

    उत्तर द्याहटवा
  3. बाळकृष्ण शेट्ये९/०१/२०११ ११:२५:०० AM

    फारच छान!! पाहून आणि वाचून खूपच आनंद झाला, एकच सुचवावेसे वाटते, थोडे शुद्धलेखनाकडे लक्ष दिल्यास आणिकच रंगत येईल .....नाही का?
    अर्थात हे मराठी माणूस म्हणून चुका दाखवण्यासाठी लिहित नसून आपली मायबोली शक्य तेवढ्या शुद्ध रुपात जगाला दिसावी हीच भावना....... कारण आपण मराठीच जास्त चिकित्सक असतो नाही का??

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा