म्हणी...

Programmer's aidImage by dunkv via Flickr

. एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती

· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही

· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं


ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक
Enhanced by Zemanta

टिप्पण्या

  1. सही. याच विषयावर मी पण टाकली आहे पोस्ट.

    उत्तर द्याहटवा
  2. खरच चांगलं वाटले. मराठीला वाचवण्यासाठी आपले योगदान पुढेही असेच आसू द्या .... राजेश रेलकर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा