इतरत्र...!आपले मत!

 

अर्पण...

Mi hanno detto che non so fotografare soggetti...Image by ♥ LB pics ♥ [AWAY] via Flickr

तुलाच आहे केले जीवन अर्पण
तुझ्याचसाठी जगतो आहे क्षण-क्षण...

तुझा शोध तर अखंड चालू असतो
तुझ्याचखातर करतो आहे वणवण...

जखम आत तर अजून ताजी आहे
दिसत जरी नसले वरवरचे व्रण...


काळ लोटला जरी भेट घडल्याला
डोळ्यांतच आहे आठवणींचे चित्रण...

उत्तर होते वेगळेच नजरेचे;
सांगितले ओठांनी खोटे कारण...

'अजब' आपली सवयच बदलत नाही
बदलू नाही शकलो दोघेही जण...

इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक

काय सांगता ... लिखान आवडले?

मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !

तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.

तुमचा ई-मेल:


0 comments:

टेक्निकल माहिती

नविन वेबसाइट, होस्टींग, टेम्प्लेट्स, हिट काऊंटर
Ratings of cheap web hostingsites

Grab this Widget ~ Blogger Accessories