Image via Wikipedia
2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे..... आणि call केला की हवा पाण्याच्या गोष्टी करणार........ ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!
चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)...... हेलो बोल रे कसा आहेस ??
Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......
पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळखिचे आहे.....कोणि बघितल तर.......
मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम
खुप आवडते. (याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)
चालून चालून खूप पाय दुखले रे.... (म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)
[। ....... मेल फौरवर्ड ]
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=0e427bd4-1802-4648-bd04-27cb187cef87)




0 comments:
Post a Comment