मी मराठी

विचारधन

Heart In the Sky with a Red arrow through it a...Image via Wikipediaनशिबवान तर सगळेच असतात. नशिबाला बदलणारा एखादाच असतो,
हसतमुख तर सगळेच असतात, सुर्याला हसवणारा एखादाच असतो,

मर्त्य तर सगळेच असतात, कर्तुत्ववान अमर एखादाच असतो,
चमकणारे काजवे तर बरेच असतात, प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...


जगात वेदना जितकी सुंदर बोलते, तेवढं सुख बोलत नाही.
सुख माणसाला मुकं करतं, वेदनेच्या पोटी सुंदर बोलणं येत नाही... - पु. ल. देशपांडे
Reblog this post [with Zemanta]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...