Image via Wikipediaतु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते,
लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते,
सांगुन थकलो त्यांना की दिसते तसे नसते...
म्हणुन तर म्हणतो - प्रेम फसवे असते ..!
............................................................................ सचिन
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=8d5e3eb4-b63f-4008-a59e-9532143f5dca)





0 comments:
Post a Comment