मी मराठी - ट्विटरवर @memarathi

 

मी मराठी वर काय - काय शोधाल?

८-१०-०८

विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!

| | with 0 प्रतिक्रिया |
प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,
सोन्यासारखा हा दिवस
सिमोल्लंघनाचा हा सण
शमीची पानं सोनं म्हणुन वाटताना
एकमेकांना आपण देऊ या
शब्दांतले सोनेरी कण
आणि साठवुन ठेवूया
त्या सोनेरी आठवणी ...!

दसरा आला दिवाळीची अक्षता घेऊन
नटला आहे गुढी तोरणांची प्रसन्नता लेवून ...!

.... विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
[Img: Esakal]

टिप्पणी पोस्ट करा

0 प्रतिक्रिया:

वर्गवारीनुसार मराठी लेख पहा